अर्थ : दुसर्याविषयी वाईट बोलणे किंवा दुसर्याचे दोष सांगणे.
उदाहरणे :
कुणाची निंदा करणे चांगले नसते.
समानार्थी : कुटाळी करणे, निंदा करणे, निंदानालस्ती करणे, निर्भर्त्सणे
दोषवर्णन करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. doshavarnan karne samanarthi shabd in Marathi.